Cream of Mushroom Soup | क्रीम ऑफ मशरूम सूप
Ingredients | साहित्य
• 400g mushrooms, sliced | मशरूम
• 2 small onions, sliced | कांदे
• 2 small garlic bulbs (keep whole) | लसूण
• 40 sprigs thyme (28 for cooking, 6 after blending, 6 for garnish) | 40 थायमच्या काड्या (28 शिजवण्यासाठी, 6 ब्लेंड केल्यानंतर, 6 सजावटीसाठी)
• 2 tbsp ghee | तूप
• 2/3 cup + 1/2 cup milk (divided) | 2/3 कप + 1/2 कप दूध (वेगवेगळ्या टप्प्यांसाठी)
• 8 tbsp fresh cream | ताजे क्रीम
• 1 cup hot water | गरम पाणी
• Salt to taste | चवीनुसार मीठ
Instructions | कृती
1. Sauté | परतून घ्या
Heat pan add mushrooms, onions, whole garlic bulbs, 28 sprigs thyme leaves, and salt. Sauté until browned and moisture evaporates add ghee mix well. Reserve 1/4 cup mushrooms for later.
पॅन गरम करा त्यात मशरूम, कांदे, पूर्ण लसूण, 28 थायमच्या काड्यांवरील पाती आणि मीठ घाला. ब्राउन रंग येईपर्यंत आणि ओलसरपणा नाहीसा होईपर्यंत परता.त्यात तूप घालून चांगले मिसळा. 1/4 कप मशरूम वेगळे काढून ठेवा.
2. Blend | ब्लेंड करा
Let it cool Completely, then blend with 2/3 cup milk and fresh cream until smooth.
मिश्रण गार झाल्यावर, 2/3 कप दूध आणि ताजे क्रीमसोबत बारीक ब्लेंड करा.
3. Simmer | उकळा
Add the blended mixture to the same pan. Stir in hot water, salt, 6 sprigs of thyme leaves, reserved mushrooms, and 1/2 cup milk. Simmer for 5 minutes. Your Cream of Mushroom Soup is ready!
ब्लेंड केलेले मिश्रण त्याच पॅनमध्ये घाला. त्यात गरम पाणी, मीठ, 6 थायमच्या काड्यांवरील पाती, वेगळे ठेवलेले मशरूम आणि 1/2 कप दूध घाला. 5 मिनिटे मंद आचेवर उकळा. क्रीम ऑफ मशरूम सूप तयार आहे!
4. Serve | सर्व्ह करा
Garnish with thyme leaves and a drizzle of cream. Serve hot with bread or croutons.
थायमच्या पानांनी आणि क्रीमने सजवा. गरम गरम ब्रेड किंवा क्रूटॉनसोबत सर्व्ह करा.

- Категория
- супы

Комментариев нет.